सार्वजनिक गणेशोत्सव स्थापनेचा इतिहास       

ले आपणांस पाहावयास मिळते. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सन १८९२ मध्ये स्थापन केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने गेल्या १२९ वर्षात लोकचळवळीचे स्वरूप धारण केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक बनला असून आपल्या वैभवशाली संस्कृतीचा एक चालता बोलता महालोकोत्सव म्हणून संपूर्ण जगभरात लोकप्रिय ठरला आहे. क्रांतिकारकांचा मुकुटमणी आणि श्रद्धास्थान असणाऱ्या हिंदुस्थानातील एकमेवव्दितीय अशा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने यंदाचे १२९ वेवर्ष साजरे करीत असताना... सार्वजनिक गणेशोत्सव स्थापनेचा इतिहास, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचे स्वतंत्र चळवळीतील


  • pune
  • 2020